‘बत्ती गुल मीटर चालू’ हा अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट २१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला़ हा चित्रपट वीज चोरीवर आधारित असून वीज कंपनीच्या पायºया झिजवणाºया सामान्य माणसाची कथा यात दाखवण्यात आली आहे. Read More