‘बत्ती गुल मीटर चालू’ हा अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट २१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला़ हा चित्रपट वीज चोरीवर आधारित असून वीज कंपनीच्या पायºया झिजवणाºया सामान्य माणसाची कथा यात दाखवण्यात आली आहे. Read More
ट्रेलर पाहून हा चित्रपट वीज चोरी आणि वीज बचतीसारख्या सामाजिक मुद्याला वाहिलेला असावा, असेच सगळ्यांना वाटले. पण प्रत्यक्षात ‘बत्ती गुल मीटर चालू’ यापलीकडे जात एक सुखद धक्का देतो.उपदेशांचा भडीमार असूनही हा चित्रपट अनपेक्षितपणे मनोरंजन करतो. ...
२०१८ मध्ये मनोरंजन जगतात बरेच काही बघावयास मिळाले. हे वर्ष अनेक सेलेब्ससाठी विशेष ठरले. या शिवाय काही चित्रपटांना विरोध, प्रदर्शन तसेच वादा-विवादास तोंड देऊन चित्रपटगृहापर्यंत पोहचावे लागले. ...
सध्या तो ‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटानंतर शाहिद कपूरने आपले धोरण बदलले आहे. आता तो एका वेळी एक चित्रपट करणार आहे. ...
शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा अलीकडे रिलीज झालेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जेमतेम सुरूवात केली होती. चित्रपट फ्लॉप होईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण ... ...