लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बत्ती गुल मीटर चालू

बत्ती गुल मीटर चालू, मराठी बातम्या

Batti gul meter chalu movie, Latest Marathi News

‘बत्ती गुल मीटर चालू’ हा अभिनेता शाहिद कपूर,  अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट २१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला़   हा चित्रपट वीज चोरीवर आधारित असून वीज कंपनीच्या पायºया  झिजवणाºया  सामान्य माणसाची कथा यात दाखवण्यात आली आहे.
Read More
...म्हणून बदलली चित्रपटांची रिलीज डेट! - Marathi News | Due to this changed Movie Release Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून बदलली चित्रपटांची रिलीज डेट!

२०१८ मध्ये मनोरंजन जगतात बरेच काही बघावयास मिळाले. हे वर्ष अनेक सेलेब्ससाठी विशेष ठरले. या शिवाय काही चित्रपटांना विरोध, प्रदर्शन तसेच वादा-विवादास तोंड देऊन चित्रपटगृहापर्यंत पोहचावे लागले. ...

‘कबीर सिंह’ पूर्ण होईपर्यंत दुसरा चित्रपट नाही-शाहिद कपूर - Marathi News | 'Kabir Singh' is not the second film till completion- Shahid Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कबीर सिंह’ पूर्ण होईपर्यंत दुसरा चित्रपट नाही-शाहिद कपूर

सध्या तो ‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटानंतर शाहिद कपूरने आपले धोरण बदलले आहे. आता तो एका वेळी एक चित्रपट करणार आहे. ...

शाहिद कपूरच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ने सहा दिवसांत कमावले ३० कोटी! - Marathi News | shahid kapoor and shraddha kapoors film batti gul meter chalu collects rs 31.98 crore in 6 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ने सहा दिवसांत कमावले ३० कोटी!

शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा अलीकडे रिलीज झालेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जेमतेम सुरूवात केली होती. चित्रपट फ्लॉप होईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण ... ...