बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. यामध्ये ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमध्ये टाकून अधिकाधीक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे. Read More
बास्केटबॉलमधील बुटांसाठी ही विक्रमी किंमत आहे. पांढऱ्या, काळ्या व लाल रंगाचे हे बूट मायकल जॉर्डनसाठी १९८५ मध्ये तयार करण्यात आले होते. त्याची या बुटांवर स्वाक्षरी आहे. ...
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन ( NBA)मधील दी उताह जॅझ या संघातील खेळाडू रूडी गोबर्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर NBAनं सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला ...