lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बास्केटबॉल

बास्केटबॉल, मराठी बातम्या

Basketball, Latest Marathi News

बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. यामध्ये ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमध्ये टाकून अधिकाधीक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे.
Read More
आंतरजिल्हा स्पर्धेसाठी अकोला जिल्हा बास्केटबॉल हौशी असोसिएशन संघ रवाना - Marathi News | Akola District Basketball Amateur Association team leaves for Inter District Basketball Tournament | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा स्पर्धेसाठी अकोला जिल्हा बास्केटबॉल हौशी असोसिएशन संघ रवाना

सांगोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंडर 18 बास्केटबॉल स्पर्धेसाठी अकोला संघ रविवारी रवाना झाला आहे ...

वडिलांचं बास्केटबॉलचं स्वप्न पूर्ण करणारी लेक; भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत मारली उंच उडी.. - Marathi News | Lake fulfilling her father's basketball dream; Made a high jump to the position of head coach of the Indian basketball team..arnica gujar patil basketball coach of Indian, flight of a small town girl to international level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वडिलांचं बास्केटबॉलचं स्वप्न पूर्ण करणारी लेक; भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत मारली उंच उडी..

अर्णिका गुजल-पाटील. भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून आता काम पाहणार आहेत. ...

संतापजनक! १८ वर्षीय बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न, तीन तरुणांनी स्टेडियमच्या छतावरून फेकले खाली - Marathi News | 18-year-old basketball player thrown off roof of stadium in Punjab's Moga district by three youths after rape attempt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१८ वर्षीय बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न, तीन तरुणांनी स्टेडियमच्या छतावरून फेकले खाली

basketball player thrown off roof of stadium moga मुलीचे वडील राईस मिलमध्ये काम करतात. मुलगी जबाब नोंदवण्याच्याही परिस्थितीत नसल्याचे त्यांनी सांगितले. ...

बास्केटबॉल मास्टर्स गेममध्ये महाराष्ट्राची बाजी - Marathi News | Maharashtra wins Basketball Masters Game | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बास्केटबॉल मास्टर्स गेममध्ये महाराष्ट्राची बाजी

केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय मास्टर्स महिला बास्केटबॉल स्पर्धेत नाशिकच्या पूनम शहा यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवित स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. ...

Sunny Leone Basketball Video : चक्क साडीवर बास्केट बॉल खेळताना झळकली सनी लिओनी; पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Sunny Leone Basketball Video : Sunny leone playing basketball with her husband in red saree watch video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चक्क साडीवर बास्केट बॉल खेळताना झळकली सनी लिओनी; पाहा व्हायरल व्हिडिओ

Sunny Leone Basketball Video : सनी ग्लॅमर इंडस्ट्रीचा एक भाग असली तरी तिला खेळाची खूप आवड आहे. तिला आईस स्केटिंग, हॉकी सारखे खेळ देखील आवडतात. लहानपणी सनी अनेकदा मुलांसोबत हॉकी खेळत असे. ...

basketball coach fight video: सामन्यानंतर खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी, 'हँडशेक' न केल्यामुळे नाराज झाली टीम - Marathi News | Basketball coach fight video | Two Coaches Fight On Basketball Stadium over handshake | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सामन्यानंतर खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी, 'हँडशेक' न केल्यामुळे नाराज झाली टीम

एका बास्केटबॉल सामन्यानंतर हस्तांदोलन न केल्यामुळे हा हाणामारीचा प्रकार घडल्याची घटना घडली आहे. ...

Tokyo Olympics 2020: 10 वर्षांपूर्वी होती McDonald मध्ये वेटर, आता ओलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार...! - Marathi News | US long jump athlete quanesha burks used to work in mcdonalds and now an Tokyo Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: 10 वर्षांपूर्वी होती McDonald मध्ये वेटर, आता ओलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार...!

Tokyo Olympics 2020: लहानपणीच आई-वडील विभक्त झाले, आईने दुसरे लग्न केले, कौटुंबिक जीवनातील चढ उतारांचा सामना करत बर्क्स इथवर पोहोचली आहे... जाणून घ्या तिचा प्रवास... ...

बास्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची बाजी - Marathi News | Maharashtra team wins basketball tournament | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बास्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची बाजी

केंद्र शासनाच्या नेहरू युवा संघटनेच्या फिट इंडिया मूव्हमेंटअंतर्गत गोवा येथे तिसऱ्या युवा क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात खुल्या बॉस्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने कर्नाटक संघावर पाच गुणांनी विजय मिळवला. ...