बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. यामध्ये ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमध्ये टाकून अधिकाधीक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे. Read More
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन ( NBA)मधील दी उताह जॅझ या संघातील खेळाडू रूडी गोबर्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर NBAनं सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला ...
या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये देशातील ३० राज्यांतील संघाच्या ३६५ खेळाडूंनी सहभाग घेतला. तसेच यात ६० क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापकांचाही सहभाग आहे. राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत एकूण आठ सामने झाले. ...