धरणातून ५ स्वयंचलित दरवाजांमधून १,४०० क्युसेक आणि वीजनिर्मिती केंद्रातून १,६५० क्युसेक, असे एकूण ३,०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ...
बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. काटेवाडीत बस थांबल्यानंतर हा प्रकार समोर आला. ...