येत्या काही महिन्यात होणारी बीड जिल्हा बॅँकेची निवडणूक आता तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने या संदर्भात २७ जानेवारी रोजी निर्णय जारी केला आहे. ...
थकीत कर्जप्रकरणी जिल्ह्यातील बड्या संस्थांच्या मालमत्तांचा प्रतिकात्मक ताबा घेतल्यानंतर, अशा मालमत्तांचे फेरमूल्यांकन जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेबाबत ताबा नोटीस प्रसिद्ध केल्याने बँक आॅफ ...
जिल्हा सहकारी बँक भरतीत काही उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपीत संशयास्पद निळे डाग आढळून आले आहेत, असा निष्कर्ष सहकार विभागाच्या चौकशी समितीने काढला होता. फेरचौकशीत मात्र दिगंबर हौसारे यांच्या समितीने या गंभीर मुद्याकडे दुर्लक्ष करत या कार् ...
थकीत कर्जापोटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला असताना, बँक आॅफ इंडियानेही ४८ कोटीच्या थकबाकीपोटी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महांका ...
खासगी बँकांनी पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत. मात्र, सरकारी बँका, पोस्ट कार्यालये बीएसएनएलवरच अवलंबून असल्याने सर्वाधिक इंटरनेट खंडित सेवेचा फटका यांना बसत आहे. ...
भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी यांना अनेक वर्षांपासून थकीत रक्कम बँकेकडून मिळालेली नाही, या देणीबाबतचा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ व हा प्रश्न लवकरच मार्गस्थ लावू, असे आश्वासन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांन ...