Bihar Crime News: बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका बँकेमध्ये घुसलेल्या दरोडेखोराने बंदुकीचा धाक दाखवत तिथे पैसे भरण्यासाठी आलेल्या एका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. ...
Minimum Balance : जर तुमचे कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत बचत खाते असेल, तर तुम्ही किमान शिल्लक रकमेबद्दल ऐकले असेलच. प्रत्येक ग्राहकाला बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर शुल्क आकारले जाते. ...
गेल्या काही काळापासून बनावट आधार कार्डचा वापर करून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच यूआयडीएआयने नागरिकांना बनावट आधार कार्डपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सन २०२५-२६ या वर्षातील सेस निधीतून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, ड्रोन फवारणी यंत्र व स्लरी फिल्टर उपकरण, असा सुमारे ८७ लाखांचा लाभ देण्यात येणार आहे. ...