बागडे पराभूत; पण पॅनल विजयी; बाबाजानींची खेळी चुकली, पंकजाचा रडीचा डाव : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड आणि परभणी या तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले. औरंगाबादेत हरिभाऊ बागडेंचा पराभव हा महाविकास आघाडीकडे बँक जाण्याचा मार्ग ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खासगी एजन्सीला वार्षिक लेखा परीक्षणाचे कंत्राट देते. संचालक मंडळाच्या संमतीने खासगी सीए नेमले जातात. मात्र, त्यातही ‘फिफ्टी-फिफ्टी’चे अर्थकारण असल्याची चर्चा बँकेच्या वर्तूळात आहे. २०१५-१६ व २०१६-१७ या दोन आर्थिक वर्षांचे ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. तज्ज्ञ सदस्यांच्या या राजीनाम्यामुळे प्रशासक समितीचा प्रारंभच अडखळत झाला आहे.. ...
सटाणा : येथील मर्चंट बँकचे संचालक राजेंद्र अलई यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिल्याने सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...
नाशिक- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता प्रशासक समितीच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. ...