RBI : कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या (Second Wave of corona) पार्श्वभूमीवर बुधवारी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत आर्थिक सुधारणांसाठी बँक, लहान करदात्यांच्या हितासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. ...
गडचिरोली शहरातील दोन प्रमुख बँकांमध्ये पाहणी केली असता बँक प्रशासनाकडून कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते; पण ग्राहक मात्र नियम तोडल्याशिवाय राहत नाहीत. बँक ऑफ इंडियाने मुख्य प्रवेशद्वारास ...
Banks fraud देशातील विविध बँका व वित्त संस्थांमध्ये मागील आर्थिक वर्षातील पहिल्या आठच महिन्यात थोडेथोडके नव्हे तर ६३ हजाराहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्याची रक्कम ही ९९ हजार कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
bank of india alert : कोरोना संकट काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. ...