लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

५ लाखांपेक्षा अधिक रकमेचा चेक देताय?; आधी बँकेला द्यावी लागणार माहिती, पाहा काय आहे नियम? - Marathi News | Issuing a cheque of over Rs 5 lakh Now inform your bank first know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ लाखांपेक्षा अधिक रकमेचा चेक देताय?; आधी बँकेला द्यावी लागणार माहिती, पाहा काय आहे नियम?

१ सप्टेंबरपासून नवे नियम करण्यात आले लागू. ५ लाखांच्या वरच्या रकमेचा चेक द्यायचा असल्यास बँकांना त्याची माहिती द्यावी लागणार आहे. ...

आजपासून 'हे' नियम बदलणार, याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार! - Marathi News | changes from 1st september 2021 pf, lpg gas cylinder, cheque payment rules and other | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून 'हे' नियम बदलणार, याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार!

अनेक आर्थिक नियम (Financial Rules) आजपासून लागू होतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. ...

Kotak Mahindra नं 'या' पेमेंट बँकेतून हिस्सा विकण्याची केली घोषणा; २९४ कोटींना झाली डील - Marathi News | Kotak Mahindra Bank to sell 20 crore shares of Airtel Payments Bank to Bharti Enterprises for 294 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Kotak Mahindra नं 'या' पेमेंट बँकेतून हिस्सा विकण्याची केली घोषणा; २९४ कोटींना झाली डील

Kotak Bank नं पेमेंट बँकेतील ८.५७ टक्के हिस्सा विकण्याचा घेतला निर्णय. या निर्णयानंतर कोटक बँकेच्या शेअर्सची झाली जबरदस्त खरेदी. ...

गुंठेवारी भूखंडधारकांसाठी बँकांचे दरवाजे बंद; नागरिक अडचणीत - Marathi News | Banks closed for Gunthewari plot holders; Citizens in trouble | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुंठेवारी भूखंडधारकांसाठी बँकांचे दरवाजे बंद; नागरिक अडचणीत

Banks closed for Gunthewari plot holders : गुंठेवारीसाठी बँकांनी कर्ज न देण्याची भूमिका घेतल्यामुळे सर्वसामान्य अकाेलेकरांसमाेर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ...

राज्य बँकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी ५१ लाखांची मदत; उद्धव ठाकरेंकडे धनादेश सुपूर्द  - Marathi News | maharashtra state co op bank donate 1 crore 51 lakh to chief minister relief fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्य बँकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी ५१ लाखांची मदत; उद्धव ठाकरेंकडे धनादेश सुपूर्द 

सामाजिक बांधिलकीतून राज्य सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रुपये १ कोटी ५१ लाखांचा निधी दिला आहे. ...

खूशखबर! उद्यापासून SBI देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी  - Marathi News | Good news! Opportunity to buy cheap gold from SBI from tomorrow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! उद्यापासून SBI देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी 

SBI : सरकारने आरबीआयशी सल्लामसलत करून 'ऑनलाइन' अर्ज करून डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना ५० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सप्टेंबरमध्ये बँका १२ दिवस राहणार बंद; महाराष्ट्रात ७ दिवस बँकांना सुटी, RBIकडून यादी जाहीर - Marathi News | Banks to be closed for 12 days in September; 7 days bank holiday in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सप्टेंबरमध्ये बँका १२ दिवस राहणार बंद; महाराष्ट्रात ७ दिवस बँकांना सुटी, RBIकडून यादी जाहीर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे ...

‘जनधन’ खाते फायद्याचे ठरले का?; सहा वर्षांत कुठपर्यंत पोहोचली खात्यांची संख्या, जाणून घ्या - Marathi News | Was the Jandhan account profitable ?; Find out where the number of accounts reached in six years pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जनधन’ खाते फायद्याचे ठरले का?; सहा वर्षांत कुठपर्यंत पोहोचली खात्यांची संख्या, जाणून घ्या

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये प्रथमच भाजपचे केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर ‘पंतप्रधान जनधन योजना’ ही अतिशय वाजतगाजत सुरू करण्यात आली. ...