यापूर्वी जेव्हा तुमची FD मॅच्युर होत होती आणि जर तुम्ही पैसे काढले नाहीत अथवा त्यावर दावा केला नाही तर बँक तुमची FD त्याच कालावधीसाठी पुन्हा पुढे वाढवते ...
गडचिराेली जिल्ह्यात ७८ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. वनाेपजाची उलाढाल सुमारे एक हजार काेटींच्या घरात आहे. माेहफुल, बेहडा, डिंक, चाराेळी, टाेळी अशा प्रकारच्या काेणत्याही वनाेपजावर प्रक्रिया करणारे उद्याेग स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात चांगला वाव असल्याने य ...
ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेत ...
sbi alert : गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यापासून फसवणुकीच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे, त्यामुळे बँक वेळोवेळी आपल्या ग्राहकांना सावध करत राहते आणि सल्ला देत राहते. ...