लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

kdcc bank election : आजऱ्यातून अशोक चराटी यांनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला अर्ज - Marathi News | kdcc bank election Ashok Charati files application | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : आजऱ्यातून अशोक चराटी यांनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला अर्ज

१०६ ठराव धारकांपैकी ५६ ठरावधारक आज आपल्या सोबत आहेत असा दावा चराटी यांनी यावेळी केला. ...

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे  - Marathi News | NCP leader Gulabrao Deokar as chairman of Jalgaon District Bank and Shiv Sena leader Shyamkant Sonawane as vice chairman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे 

गुलाबराव देवकरांनी याआधी बँकेत उपाध्यक्षपद भुषविले होते. आता पहिल्यांदाच त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. ...

जिल्हा बँकेचा अध्यक्ष 'भाजपचाच' होणार, खडसेंच्या विधानाने उडाला गोंधळ - Marathi News | BJP will be the chairman of the Jalgaon district bank, Eknath Khadse's statement caused confusion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा बँकेचा अध्यक्ष 'भाजपचाच' होणार, खडसेंच्या विधानाने उडाला गोंधळ

एकनाथ खडसेंनी 40 वर्षे भाजपात काम केले असून भाजपाकडून मोठ-मोठ्या पदांवर त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते ते महसल मंत्रीपदही त्यांनी भूषवले. ...

पुणे: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांकडून अजबगजब राजकारण - Marathi News | strange politics from veterans in pune district bank elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांकडून अजबगजब राजकारण

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक चांगलीच तापली आहे. नवीन सहकार कायद्याचा गैरफायदा घेत बहुतेक दिग्गज संचालकांनी ... ...

PDCC Election: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अजित पवारांचा अर्ज दाखल - Marathi News | Pune District Central Co-operative Bank Election Deputy Chief Minister Ajit Pawar application filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC Election: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अजित पवारांचा अर्ज दाखल

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री पवार यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे ...

kdcc bank election : जनता दलाच्या स्वाती कोरी यांचा अर्ज दाखल - Marathi News | kdcc bank election Janata Dal's Swati Kori files application | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : जनता दलाच्या स्वाती कोरी यांचा अर्ज दाखल

जिल्हा बँकेतील महिला राखीव गटासाठी जनता दलाचे माजी आमदार अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती महेश कोरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : बिनविरोधच्या आडून दोन्ही काँग्रेसची निवडणुकीची तयारी - Marathi News | Kolhapur District Bank Election Both the Congress parties are preparing for the elections without any opposition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : बिनविरोधच्या आडून दोन्ही काँग्रेसची निवडणुकीची तयारी

गेल्या सहा वर्षांत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व संचालक मंडळाने अतिशय काटेकोरपणे कारभार करत बँकेला संचित तोट्यातून बाहेर काढत दोनशे कोटींहून अधिक नफ्यात आणली. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर जाण्यात चढाओढ वाढली आहे. ...

JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत भरती, मिळणार तब्बल 1 लाख पगार - Marathi News | JOB Alert central bank of india so recruitment 2021 bank jobs specialist officer vacancy | Latest career News at Lokmat.com

करिअर :खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत भरती, मिळणार 1 लाख पगार

Bank Jobs 2021: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. ...