लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

Sindhudurg District Bank Election : 'महाविकास आघाडीचे सर्व संचालक निवडून येतील' - Marathi News | Sindhudurg District Bank Election 19 Directors of Mahavikas Aghadi to be elected | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg District Bank Election : 'महाविकास आघाडीचे सर्व संचालक निवडून येतील'

भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभार करणारी राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा बँक ठरली आहे. ...

सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंचेच 'राज'कारण - Marathi News | Discussion on the name of MLA Shivendrasinharaje Bhosale for the post of Chairman of Satara District Central Bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंचेच 'राज'कारण

बँकेच्या अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांची मोर्चेबांधणी. मात्र, बँकेच्या राजकारणावर शिवेंद्रराजेंची असलेली मजबूत पकड इतरांना शांत करण्यास पुरेशी आहे. ...

kdcc bank election : २१ जागांसाठी तब्बल २७५ जण इच्छुक, 'या' गटात सर्वाधिक अर्ज - Marathi News | kdcc bank election 275 candidates for 21 seats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : २१ जागांसाठी तब्बल २७५ जण इच्छुक, 'या' गटात सर्वाधिक अर्ज

सोमवारी (दि. ६) छाननी होत असून २१ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अनेक दिग्गज नेतेमंडळीनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीकडे जिल्हावासियांचे लक्ष ...

कोेल्हापूर जिल्हा बँक राजकारण : ‘पी. एन.’, आवाडे, कोरे यांच्यात बैठक, 'या'वर झाले एकमत - Marathi News | Kolhapur District Bank Politics P. N. Patil meeting between Prakash Awade, vinay Kore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोेल्हापूर जिल्हा बँक राजकारण : ‘पी. एन.’, आवाडे, कोरे यांच्यात बैठक, 'या'वर झाले एकमत

जिल्हा बँकेत जागा कोणाला किती व कोणत्या द्यायच्या, यापेक्षा आघाडीसोबत राहण्याबाबत झाले एकमत. महाडिक यांच्यासोबत सोमवारी चर्चा ...

सांगली जिल्हा बँकेच्या निवडी; काँग्रेसचे सर्वाधिकार विश्वजित कदमांकडे - Marathi News | Elections of Sangli District Bank; All rights of Congress to Vishwajit Kadam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या निवडी; काँग्रेसचे सर्वाधिकार विश्वजित कदमांकडे

जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार. सत्ताधारी सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे ९ संचालक असून, अध्यक्षपदावर त्यांचा दावा आहे. ...

kdcc bank election : सतेज पाटीलांची बिनविरोध निवड निश्चित - Marathi News | kdcc bank election Satej Patil unopposed election is certain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : सतेज पाटीलांची बिनविरोध निवड निश्चित

विधानपरिषदेनंतर आता जिल्हा बँकेतही मंत्री पाटील यांना बिनविरोध निवडून जाण्याची संधी मिळाली. ...

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर शिवेंद्रसिंहराजेंचा दावा, सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट - Marathi News | MLA Shivendra Singh Raje met Sharad Pawar and made 'this' demand during the meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर शिवेंद्रसिंहराजेंचा दावा, सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट

गुरुवारी अजित पवारांना भेटल्यानंतर शिवेंद्रराजे यांनी शुक्रवारी लगेचच थोरल्या पवारांसमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. ...

kdcc bank election : आजऱ्यातून अशोक चराटी यांनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला अर्ज - Marathi News | kdcc bank election Ashok Charati files application | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : आजऱ्यातून अशोक चराटी यांनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला अर्ज

१०६ ठराव धारकांपैकी ५६ ठरावधारक आज आपल्या सोबत आहेत असा दावा चराटी यांनी यावेळी केला. ...