लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

बुडीत बँकांना पाच लाखांपर्यंतची देणी ९० दिवसांत देण्याचे बंधन - Marathi News | Obligation to repay up to Rs. 5 lakhs to sunken banks within 90 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुडीत बँकांना पाच लाखांपर्यंतची देणी ९० दिवसांत देण्याचे बंधन

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँकिंग क्षेत्रात केलेल्या नव्या कायद्यामुळे आता बँक खातेदारांना त्यांच्या पैशांची हमी ... ...

Bank Strike : तातडीने उरकून घ्या महत्त्वाची कामं, पुढील आठवड्यात बँका चार दिवस राहणार बंद! - Marathi News | bank strike dec 2021 banking to be closed on four days in coming week due to these reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकिंग कामे उरकून घ्या! पुढील आठवड्यात चार दिवस बंद राहणार बँका

Bank Strike : बँकांच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात  (Bank Privatization) बँक संघटनांनी (Bank Unions) पुढील आठवड्यात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. ...

बापरे! सिम अपडेटसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 9 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा - Marathi News | 9 lakh 39 thousand blown from retired employees account name of sim update cheated by-downloading anydesk app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! सिम अपडेटसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 9 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा

Crime News : 11 रुपयांच्या नावाने एका खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 9 लाखांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. ...

Post Office Internet Banking : तुम्हीही पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग सुविधेचा घेऊ शकता लाभ, असा करा अर्ज... - Marathi News | How To Post Office Internet Banking Registration | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग सुविधेचा घेऊ शकता लाभ!

Post Office Internet Banking : पोस्ट ऑफिस भारत सरकारचे आहे, ज्याद्वारे ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. ...

बारामती बँक निवडणूक बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी अपयशी; १३ जागांसाठी लढत होणार - Marathi News | NCP fails to hold Baramati Bank elections unopposed There will be a fight for 13 seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती बँक निवडणूक बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी अपयशी; १३ जागांसाठी लढत होणार

दरम्यान निवडणुकीसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ...

Bank Accounts : तुमचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये अकाउंट असेल तर सावधान! पैशांच्या कपातीसह होईल मोठे नुकसान - Marathi News | If you have Multiple bank accounts, beware! There will be huge losses with money cuts | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये अकाउंट असेल तर सावधान!

Multiple bank accounts : कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ देखील एकच अकाउंट ठेवण्याची शिफारस करतात आणि म्हणतात की एकच बँक अकाउंट असल्‍याने रिटर्न फाइस करण्यास सोपे होते. ...

उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा बँकेवर बिनविरोध; सतीश काकडेंनी घेतली निवडणुकीतून माघार - Marathi News | satish kakade withdraws from pdcc election ajit pawar elected unopposed district bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा बँकेवर बिनविरोध; सतीश काकडेंनी घेतली निवडणुकीतून माघार

काकडे म्हणाले, मी कोणत्याही पक्षामध्ये नाही किंवा मी कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी पुणे जिल्हा बँकेसाठी निवडणुक अर्ज भरला नव्हता...! ...

अखेर शरद पवारांचा शब्दच ठरला अंतिम! सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी - भाजपचे नवे सत्तापर्व!! - Marathi News | NCP BJP new ruling party in Satara District Bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अखेर शरद पवारांचा शब्दच ठरला अंतिम! सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी - भाजपचे नवे सत्तापर्व!!

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करताना सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादीने बिनविरोधची परंपरा कायम राखली आहे. ...