पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून योग्य कामे असतील, बँकेच्या दृष्टीने मदत करण्याची भूमिका असेल ती नक्की करू. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बर्याच माणसांनी समजूतदारपणा दाखवला. ...
जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुम्ही बँकेच्या 'या' सुविधेचा लाभ घेऊन पैसे काढू शकता. या सुविधेद्वारे तुम्ही बँकेत पैसे नसतानाही मोठी रक्कम मिळवू शकता. ...
बँकेच्या निवडणुकीसह भविष्यातील राजकारणात कोण आपल्याला डोकेदुखी ठरेल याचा विचार करून विरोध झाल्याचे व सांभाळून घेतल्याचे चित्र अनेक तालुक्यात दिसत आहे. ...
PNB Debit Card : बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit-Credit Card) दिले जातात आणि सर्वांवर विविध प्रकारच्या ऑफर आणि सुविधा उपलब्ध आहेत. ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सहकार समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून १९ उमेदवारांसह निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ कणकवली येथे करण्यात आला. ...