लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

Mumbai District Bank Election 2021 Results : मुंबै जिल्हा बँकेत प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनलचा दणदणीत विजय - Marathi News | Mumbai District Bank Election 2021 Results : BJP Pravin Darekar Led Sahakar Panel Win On All 21 Seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबै जिल्हा बँकेत प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनलचा दणदणीत विजय

Mumbai District Bank Election 2021 Results : आज झालेल्या मतमोजणीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले. ...

Free Cash Withdrawal: एटीएमच्या नव्या नियमांना चकमा द्या! या दोन मार्गांनी नि:शुल्क पैसे काढा - Marathi News | Free Cash Withdrawal: New ATM Rules! There are two ways to withdraw money for free | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएमच्या नव्या नियमांना चकमा द्या! या दोन मार्गांनी नि:शुल्क पैसे काढा

Free Cash Withdrawal From ATMCard: नवीन वर्ष म्हणजे १ जानेवारीपासून एटीएममधून कॅश काढणे महागले आहे. अद्याप लोकांचे ही फ्री लिमिट संपलेले नाही. त्यामुळे आता लोकांना मोजून मापून एटीएम वापरावे लागणार आहे. ...

कष्टाचा पैसा दुसऱ्याच्या खात्यात वळवला; बीडमधील आयसीआयसीआय बँकेत पैसे असुरक्षित - Marathi News | The hard-earned money was diverted to another's account; Money unsecured at ICICI Bank in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कष्टाचा पैसा दुसऱ्याच्या खात्यात वळवला; बीडमधील आयसीआयसीआय बँकेत पैसे असुरक्षित

खातेदाराची स्वाक्षरी, फोटो अथवा इतर कागदपत्रांची कसलीही खात्री न करताच दुसऱ्याच्या खात्यावर २० हजार रुपये वळविले ...

..तर काय बिघडले असते?, जिल्हा बँक निवडणुकीवरुन राजेश क्षीरसागरांचा सत्ताधाऱ्यांना सवाल - Marathi News | Rajesh Kshirsagar question to the ruling party from Kolhapur District Bank election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर काय बिघडले असते?, जिल्हा बँक निवडणुकीवरुन राजेश क्षीरसागरांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर मात्र या निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. ...

केडीसीचं पाणी कशानं ढवळलं, शिवसेनेचं वाघ कशानं खवळलं - Marathi News | In Kolhapur district Discussion of District Bank elections only | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केडीसीचं पाणी कशानं ढवळलं, शिवसेनेचं वाघ कशानं खवळलं

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषदेची झाली नाही एवढी चर्चा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची सुरू आहे. ...

Happy New Year 2022: २०२२ उजाडताच तुमचा खिसा कापायला सुरुवात होणार; कुठे कुठे जादा पैसे लागणार, जाणून घ्या... - Marathi News | 2022 will hit your wallet! extra money will be deducted from tomorrow new rule bank atm | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२०२२ उजाडताच तुमचा खिसा कापायला सुरुवात होणार; कुठे कुठे जादा पैसे लागणार, जाणून घ्या...

New Year, New Rule, ATM cash withdrawal Charge change: नवीन वर्ष तुमच्या खिशाला भारी पडणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून पैशांशी संबंधित अनेक गोष्टींचे नियम बदलणार आहेत. ...

जिल्हा बँकेच्या सीईओंना एक महिना मुदतवाढ, विरोध डावलून घेतला निर्णय - Marathi News | Sangli District Bank Chief Executive Officer Jaywant Kadu extended | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा बँकेच्या सीईओंना एक महिना मुदतवाढ, विरोध डावलून घेतला निर्णय

काही संचालकांनी त्यांना मुदतवाढ देण्यास विरोध केला. तरीही कडू यांना महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. ...

राजन तेलींकडून भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा, एकतर्फी सत्ता आली नसल्याचे शल्य - Marathi News | Rajan Teli resigns as BJP district president | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजन तेलींकडून भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा, एकतर्फी सत्ता आली नसल्याचे शल्य

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने बँकेवर सत्ता मिळवली असली तरी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. ...