लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान - Marathi News | 98 Percentage votes for Kolhapur District Central Co operative Bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान

उद्या, शुक्रवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार. ...

kdcc bank election : शाहूवाडीत एकमेकांचे कट्टर विरोधक आले एकत्र, कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या  - Marathi News | kdcc bank election Mansingrao Gaikwad and District Bank Director Sarjerao Patil Peridkar who are staunch opponents came together at the polling station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : शाहूवाडीत एकमेकांचे कट्टर विरोधक आले एकत्र, कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या 

एकमेंकाचे कट्टर विरोधक असणारे मानसिंगराव गायकवाड व जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील - पेरीडकर हे एकत्र आल्याने सर्वच कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. ...

kdcc bank election : बँकेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : महादेवराव महाडिक - Marathi News | There is no need for astrology to tell in whose hands the bank will go says Mahadevrao Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : बँकेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : महादेवराव महाडिक

जिल्ह्याचे राजकारण हालवण्यासाठी मुंबईत रथी महारथी बसली आहेत, जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणारा मी कोण? असा सवालही त्यांनी यावेळी केला. ...

ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर टाकून 2 लाखांची बॅग पळवली - Marathi News | Beed News | Parli News| Rs 2 lakh snatched by throwing itchy powder on the body, incident in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर टाकून 2 लाखांची बॅग पळवली

बीड जिल्ह्यातील परळीत हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत. ...

भाजपातील गद्दारांची नावे राजन तेलीनी जाहीर करावी!, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईकांचे आव्हान - Marathi News | Rajan Telini should announce names of BJP traitors District Bank Director Sushant Naik challenge | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपातील गद्दारांची नावे राजन तेलीनी जाहीर करावी!, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईकांचे आव्हान

भाजप मध्ये गद्दारी झाल्याने माझा विजय झाला असे तेली यांना वाटत असेल तर ते चूक आहे असेही नाईक म्हणाले.  ...

SBI ग्राहकांसाठी खुशखबर! डिजिटल बँकिंगद्वारे आता 5 लाखांपर्यंत IMPS ट्रान्सफरवर चार्ज लागणार नाही - Marathi News | sbi imps neft rtgs transfer charges net banking yono app new limit rule change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल बँकिंगद्वारे आता 5 लाखांपर्यंत IMPS ट्रान्सफरवर चार्ज लागणार नाही, पण...

SBI : एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, शाखेत जाऊन IMPS द्वारे  2 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्फरवर आधीच आकारलेले चार्ज कायम राहील. ...

kdcc bank election : मतदान केंद्रावर रांगा, आजरा, शिरोळमध्ये मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Polling for Kolhapur District Central Co operative Bank today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : मतदान केंद्रावर रांगा, आजरा, शिरोळमध्ये मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली आहे. ...

'तिथं मला डाऊट होताच...' , राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील पराभवावर अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | As soon as I was in doubt there Ajit Pawars reaction to pdcc election defeat in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तिथं मला डाऊट होताच...' , राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील पराभवावर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेल्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने सणसणाटी विजयाची नोंद केली आहे ...