लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

ATM Card Insurance : तुम्ही एटीएम कार्डचा वापर करत असाल तर मिळेल 5 लाख रुपयांचा विमा; जाणून घ्या, कसं? - Marathi News | atm card insurance know how to claim after any accident or death of cardholder | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएम कार्डचा वापर करत असाल तर मिळेल 5 लाख रुपयांचा विमा; जाणून घ्या, कसं?

ATM Card Insurance : बँकेने एटीएम कार्ड दिल्यानंतर काही सेवा प्रदान करते. या मोफत सेवांपैकी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे विमा. अनेक लोकांना एटीएमचे नियम माहीत नाहीत.  ...

धक्कादायक! महाराष्ट्र बँकेच्या ATM वर दरोडा; लाखोंची रोख रक्कम लंपास  - Marathi News | Crime News Bank of Maharashtra ATM robbery in nagothane satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महाराष्ट्र बँकेच्या ATM वर दरोडा; लाखोंची रोख रक्कम लंपास 

Crime News : नागठाणे सासपडे रोडवरील महाराष्ट्र ATM वर मंगळवारी रात्री अडीच वाजता दरोडा टाकून अज्ञात चोरट्याने जिलेटीनचा स्फोट करून ATM फोडून लाखोंची रोख रक्कम लंपास केली आहे.  ...

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! SBI कडून 5008 क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी - Marathi News | sbi clerk recruitment 2022 notification out for 5008 vacancies apply now at sbi.co.in | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! SBI कडून 5008 क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी

SBI Clerk Recruitment 2022 Notification: क्लर्क पदांसाठी उमेदवार अर्ज सबमिट करून या संधीचा लाभ घेऊ शकतात. ...

सरकारी बँकांचं अर्ध कर्ज फेडलंय, मोठ्या कर्जाच्या शक्यतेच्या रिपोर्टवर अदानी समूहाचं स्पष्टीकरण - Marathi News | richest businessman gautam adani adani group says not overleaveraged loans from public sector banks halved detail here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांचं अर्ध कर्ज फेडलंय, मोठ्या कर्जाच्या शक्यतेच्या रिपोर्टवर अदानी समूहाचं स्पष्टीकरण

गेल्या काही वर्षांमध्ये अदानी समुहानं तेजीनं आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. ...

देशभरात सुरु होणाऱ्या ७५ डिजिटल बँकापैक्की चार महाराष्ट्रात: डॉ. भागवत कराड - Marathi News | Out of 75 digital banks starting in the country, four are in Maharashtra: Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशभरात सुरु होणाऱ्या ७५ डिजिटल बँकापैक्की चार महाराष्ट्रात: डॉ. भागवत कराड

डिजिटल बँक शाखेत बँकिंग उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी तसेच बँकांकडील विद्यमान आर्थिक उत्पादने आणि सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एक विशिष्ट व्यवसाय केंद्र असेल. ...

बँकेत ५९ लाखांचा दरोडा: दरोड्यासाठी गॅस कटरचा वापर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला - Marathi News | 59 lakh robbery in Maharashtra Gramin bank : Gas cutter used for robbery, CCTV DVR also stolen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बँकेत ५९ लाखांचा दरोडा: दरोड्यासाठी गॅस कटरचा वापर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला

दराेडेखाेरांनी अनेक दिवसांपासून या दराेड्याचे प्लॅनिंग केल्याचा अंदाज ...

RBI Penalty on Banks: आरबीआयची पाच बँकांवर कारवाई, लाखोंचा दंड ठोठावला - Marathi News | rbi imposes penalties on five co operative banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयची पाच बँकांवर कारवाई, लाखोंचा दंड ठोठावला

RBI Penalty on Banks: बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ...

सार्वजनिक क्षेत्रातील बँका 300 नवीन शाखा उघडणार; जाणून घ्या, सरकारचा संपूर्ण प्लॅन - Marathi News | psu banks to open about 300 branches in unbanked areas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सार्वजनिक क्षेत्रातील बँका 300 नवीन शाखा उघडणार; जाणून घ्या, सरकारचा संपूर्ण प्लॅन

PSU Banks New Branches : ज्या गावांची लोकसंख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे, अशा गावांमध्ये या शाखा सुरू केल्या जाणार आहेत. ...