लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

फायनान्स कंपनीलाच गंडा; बँक खात्याची खोटी कागदपत्रे देऊन २१ लाख कर्ज घेतले - Marathi News | Finance company itself 21 lakh loan was taken by giving false bank account documents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फायनान्स कंपनीलाच गंडा; बँक खात्याची खोटी कागदपत्रे देऊन २१ लाख कर्ज घेतले

खात्यांद्वारे आरोपींनी बजाज फायनान्स कंपनीकडून मोबाईल, होम थिएटर, घरगुती वस्तू, वैयक्तिक कर्ज घेऊन कंपनीची २१ लाख ५० हजारांची फसवणूक केली ...

पुण्याच्या रुपी बँकेनंतर राज्यातील आणखी एक बँक बंद होणार; ५ लाखांपर्यंत क्लेम करा- आरबीआय - Marathi News | After Pune's rupee bank, RBI cancels the licence of The Laxmi Co-operative Bank Ltd, Solapur; depositors can claim up to Rs 5 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याच्या रुपी बँकेनंतर राज्यातील आणखी एक बँक बंद होणार; ५ लाखांपर्यंत क्लेम करा- आरबीआय

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या ११० वर्षांच्या रुपी बँकेला अखेर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात टाळे लागत आहे. आजच्याच दिवशी आरबीआयने आणखी एका बँकेचे लायसन रद्द केले आहे. ...

आता क्रेडिट कार्डनेही करा यूपीआय व्यवहार, ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही फायदा - Marathi News | Now do UPI transactions with credit cards, benefiting both consumers and merchants | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता क्रेडिट कार्डनेही करा यूपीआय व्यवहार, ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही फायदा

३ बँकांकडून सेवा सुरू; ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही फायदा ...

नोकरीची संधी; बँकांत ४१ हजार पदे भरणार - Marathi News | job opportunities; 41 thousand posts will be filled in banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीची संधी; बँकांत ४१ हजार पदे भरणार

अर्थ मंत्रालयाने भरतीचा प्लॅन मागविला ...

पंतप्रधान मोदींनी वाढदिवशी देशाला दिलेल्या गिफ्टमुळे अर्थव्यवस्था होणार बळकट? - Marathi News | pm narendra Modi birthday gift National Logistics Policy 2022 will strengthen the economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान मोदींनी वाढदिवशी देशाला दिलेल्या गिफ्टमुळे अर्थव्यवस्था होणार बळकट?

देशातील लॉजिस्टिक खर्च सध्या जीडीपीच्या 16 टक्के आहे.... ...

UPI पेमेंटमध्ये मोठी वाढ; पुढील 5 वर्षांत दररोज होतील 1 बिलियन पेमेंट्स! - Marathi News | UPI Payments May Increase To 1 Billion Payments Per Day In Next 5 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंटमध्ये मोठी वाढ; पुढील 5 वर्षांत दररोज होतील 1 बिलियन पेमेंट्स!

UPI Payments : गेल्या काही दिवसांत डिजिटल व्यवहार वाढले आहेत. ...

40 महिन्यांत पहिल्यांदाच बँकिंग व्यवस्थेत रोखीची कमतरता; आरबीआयला उचलावे लागले 'हे' पाऊल  - Marathi News | indian banking system liquidity slips in deficit first time in last 40 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :40 महिन्यांत पहिल्यांदाच बँकिंग व्यवस्थेत रोखीची कमतरता; आरबीआयला उचलावे लागले 'हे' पाऊल 

RBI : 4 मे 2022 रोजी आरबीआयने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी चलनविषयक धोरणाच्या बैठकीत रोख राखीव प्रमाण म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेश्यो (Cash Reserve Ratio) वाढवण्याचा निर्णय घेतला होता.  ...

आता UPI द्वारे जोडू शकता Credit Card, तीन बँकांच्या ग्राहकांना मिळणार सर्वप्रथम फायदा - Marathi News | Now you can add Credit Card through UPI the first benefit for customers of three banks rupay credit card governor shaktikanta das | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता UPI द्वारे जोडू शकता Credit Card, तीन बँकांच्या ग्राहकांना मिळणार सर्वप्रथम फायदा

Credit Card Link UPI : रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने, कोणीही त्यांचे रुपे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करू शकतो. ...