कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Bank, Latest Marathi News
pik karj upadte २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बँकांमार्फत शेतकऱ्यांना द्यावयाच्या पीक कर्जात वाढ केली आहे. ...
सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय, प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती : डबघाईला आलेल्या २० जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील साेसायट्यांना हाेईल पुरवठा ...
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: बँकेनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटलंय की २४ जुलै रोजी बोर्डाची बैठक पार पडणार आहे. बोनस शेअर्सबाबतचा निर्णय याच बैठकीत घेतला जाईल. ...
ऑनलाइन कॅल्क्युलेटर आहे जो तुम्ही कर्जासाठी अर्ज करण्याआधीच, तुम्ही किती कर्जासाठी पात्र आहात याचा अंदाज लावतो. ...
Loan Guarantor: गॅरेंटर होण्याचे काही फायदे नक्कीच आहेत. पण, यात जर काही गडबड झाली तर याचे तोटे तुम्हाला महागात पडू शकते. ...
बारामतीच्या बँक ऑफ बडोदामधील धक्कादायक घटना ...
लॅपटॉप, सुटकेस, स्कॅनरसह किरकोळ साहित्य चोरले ...
Investment Tips : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या DICGC हमी अंतर्गत ५ लाखांपर्यंतच्या बँक एफडी ठेवी संरक्षित आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची चिंता नाही. ...