मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
आयडीबीआय बँकेमध्ये भारत सरकार आणि एलआयसीची एकूण ६०.७२ टक्के भागीदारी आहे. या बँकेत कंट्रोलिंग स्टेक मिळवण्यासाठी परदेशी कंपनी आणि भारतीय बँक रेसमध्ये आहेत. ...
सार्वजनिक क्षेत्रातील तसेच काही खासगी बँकांच्या प्रमुखांची बैठक संजय मल्होत्रा यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२५ पासून रेपो दरात एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दर आता ५.२५ टक्के झाला आहे. या कपातीचा ...
bhat kharedi बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यात भात खरेदीसाठी ४६ केंद्रे सुरू झाली आहेत, मात्र ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. ...
Banks Cut Loan Interest Rates : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्केची कपात केली. या निर्णयामुळे रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आला आहे, ज्यामुळे घर आणि वाहन कर्ज घेणाऱ्या सामान्य ग्राहकांना मोठी आर्थिक मदत मिळाली आ ...