मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Credit card : क्रेडिट कार्ड हे बँकांसाठी उत्पन्नाचे एक स्थिर स्रोत आहेत, म्हणून बँका ग्राहकांची संख्या वाढवण्यावर आणि ग्राहकांचा खर्च वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात. ...
Dollar vs Rupee: गेल्या आठवड्यात परकीय चलन बाजारात जे काही घडलं, त्यानं गुंतवणूकदारांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर शुक्रवारी मात्र परिस्थितीनं अशी काही बदलली की संपूर्ण चित्रच बदलून गेलं. ...
बँकांशी संबंधित सेवांच्या शुल्कात सातत्यानं वाढ केली जात आहे किंवा नवीन शुल्क लागू केलं जात आहे. यावर्षी बँकांनी एटीएममधून पैसे काढणं, क्रेडिट कार्ड, चेकबुक जारी करणं यासह इतर सेवांच्या शुल्कात वाढ केली आहे. ...
Home loan interest relief : रिझर्व्ह बँकेने रेपो दर 5.25% पर्यंत कमी केला आहे, जो या वर्षातील तिसरी कपात आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. ...
Lowest Car Loan : आज आम्ही तुम्हाला देशातील काही आघाडीच्या बँकांच्या कार कर्जाच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. ...