लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले! - Marathi News | Balasaheb Thackeray Death Anniversary: catoonist to Shiv Sena Supremo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले!

जातीपातींमध्ये विभागलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणलं... ...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली - Marathi News | balasaheb thackerays 6th death anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (शनिवारी) सहावा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर दाखल होत आहेत. ...

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेनेची एवढी धडपड कशासाठी? - Marathi News | editorial article on Balasaheb Thackeray memorial | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेनेची एवढी धडपड कशासाठी?

स्मारक म्हणजे आपल्याकडे प्रतिष्ठतेचा विषय मानला जातो. सरकारवर कर्जाचा कितीही बोजा असला तरी स्मारकांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध केला जातो. आमच्या कार्यकाळात अमूकएक स्मारक झाले हे मिरवण्यासाठीही खटाटोप केला जातो. ...

बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा मालक ठरला, उद्धव आणि जयदेव यांच्यातील वाद मिटला - Marathi News | Jaidev Thackeray pil back of father Bal Thackeray's property issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा मालक ठरला, उद्धव आणि जयदेव यांच्यातील वाद मिटला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाद उफाळून आला होता. ...

मुंबईच्या महापौरांचा मुक्काम राणीच्या बागेत; बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्थलांतर - Marathi News | Mayor decides to shift into Byculla zoo bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या महापौरांचा मुक्काम राणीच्या बागेत; बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्थलांतर

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अधिकृतरीत्या महापौर बंगल्याचा ताबा सोडला आहे. ...

ठाकरे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच चित्रपटाच्या टीमने केली ही खास घोषणा - Marathi News | Thackeray to have a sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाकरे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच चित्रपटाच्या टीमने केली ही खास घोषणा

ठाकरे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाविषयी एक खास घोषणा शिवसेनेचे नेते आणि या चित्रपटाचे लेखक संजय राऊत यांनी नुकतीच केली आहे. ...

बाळासाहेब ठाकरे एकट्या शिवसेनेचे नाहीत : अजित पवार - Marathi News | Balasaheb Thackeray is not alone with Shiv Sena: Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरे एकट्या शिवसेनेचे नाहीत : अजित पवार

शिवसेना अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर चालते. सेनेच्या टीकेला मी फारसे महत्त्व देत नाही, असे अजित पवार म्हणाले ...

ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?- अजित पवार - Marathi News | ncp leader ajit pawar slams shiv sena chief uddhav thackeray over his ayodhya tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?- अजित पवार

उद्धव ठाकरेंचं नाव न घेता अजित पवारांचा सवाल ...