शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या, प्रवीण तोगडियांची मागणी

महाराष्ट्र : रामदास आठवलेंनी सांगितला महायुतीचा नवा फॉर्म्युला; शिवसेना-भाजपाला मान्य होणार?

पुणे : Chandrakant Patil: भाजप - शिवसेना एकत्र येण्याची आमची इच्छाच नाही

सिंधुदूर्ग : Nilesh Rane: 'उद्धव ठाकरे जंगलात फिरत होते, युती बाळासाहेबांनी जपली', निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

पुणे : Uddhav Thackeray: विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करत आहे

सातारा : शिवसेनेचे खरे आमदार असाल तर योजनेला बाळासाहेबांचे नाव द्या- शशिकांत शिंदे

मुंबई : राज यांच्यात दिसते बाळासाहेबांची छबी; कांचनगिरी यांच्या विधानाने नवा वाद

मुंबई : Raj Thackeray: “राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसते, बोलतात ते करून दाखवतात”: गुरु माँ कांचन गिरी

रत्नागिरी : “बाळासाहेब ठाकरे ठामपणे पाठीशी उभे नसते, तर मोदींचे अस्तित्वच संपले असते”; शिवसेनेची टीका

मुंबई : माझा पक्षच 'पितृपक्ष', उद्धव ठाकरेंनी सांगितला पितृ पंधरवड्याचा बोगसपणा