शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : Sujay Vikhe Patil: सर्वात आधी PM मोदींचा फोटो वापरून गद्दारी कोणी केली?; सुजय विखेंचा Uddhav Thackeray यांना रोखठोक सवाल

महाराष्ट्र : हातपाय हलत नव्हते ही उद्धव ठाकरेंची नौटंकी, हॉस्पिटलमध्ये असताना..; कदमांचा दावा

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या शिलेदारांची भेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्लॅन तरी काय?

महाराष्ट्र : ...तर मी उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शुभेच्छा दिल्या असत्या’’, रामदास कदम यांची बोचरी टीका

छत्रपती संभाजीनगर : बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का पाळला नाही?; चंद्रकांत खैरेंचा सवाल

महाराष्ट्र : उद्धवबाबत बाळासाहेबांना फोनवरून शब्द दिला होता, नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : 'कुणीही अडवण्याचं कारण नाही'; उद्धव ठाकरेंना शहाजीबापू पाटलांनी दिलं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा शिवसैनिक अन् राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यात काहीही फरक नाही

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेही शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही; एकवेळ तुम्हाला विसरू, पण...

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Interview: घराबाहेर न पडतासुद्धा देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं? उद्धव ठाकरे म्हणाले...