शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

पिंपरी -चिंचवड : Dasara Melava: दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी ठाकरे अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ

महाराष्ट्र : मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; एक लढाई जिंकलो, पुढेही जिंकू : एकनाथ शिंदे

मुंबई : Uday Samant: एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो

ठाणे : 'थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तो निष्ठावंत'; शिंदेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर

ठाणे : बाळासाहेबांची ‘सावली’ चम्पासिंग थापा शिंदे गटात, पूर्वाश्रमीचे सचिव मोरेश्वर राजे यांचाही प्रवेश

महाराष्ट्र : Champa Singh Thapa : नेपाळमधलं गाव ते 'मातोश्री'; वाचा, चंपासिंह थापा कसे बनले बाळासाहेबांचे विश्वासू सेवक

महाराष्ट्र : Balasahebs Assistant Champa Singh Thapa : बाळासाहेबांना सावलीसारखी सोबत करणारे 'सेवक' चंपासिंह थापा शिंदे गटात

रत्नागिरी : बाळासाहेबांच्या विचारांसाठी आमदारकी पणाला लावली- शिक्षणमंत्री दीपक केसरकर

नागपूर : Raj Thackeray: बाळासाहेब, रश्मी ठाकरे अन् कार्यक्रम; राज ठाकरे म्हणाले, रामदास कदम- उद्धव ठाकरेंना विचारा!

रत्नागिरी : सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका