लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बकरी ईद

बकरी ईद

Bakri eid, Latest Marathi News

बकरी ईद घरीच साजरी करा, शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करा - Marathi News | Celebrate Goat Eid at home, preferably a symbolic sacrifice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बकरी ईद घरीच साजरी करा, शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच बकरी ईद साजरी करावी. नमाजही घरीच अदा करावी आणि शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई केले आहे. ...

प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्यावरुन वादंग; काँग्रेस नेत्यांनीच ठाकरे सरकारला घेरलं - Marathi News | Controversy over the celebration of the symbolic Bakri Eid; Congress leaders unhappy with Decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्यावरुन वादंग; काँग्रेस नेत्यांनीच ठाकरे सरकारला घेरलं

नसीम खान यांनी पत्रात लिहिलं आहे की, सरकारने योग्य त्या सुरक्षेची खबरदारी घेत बकरी ईद साजरी करण्याची परवानगी दिली पाहिजे, प्रतिकात्मक बकरी ईद साजरी केली जाऊ शकत नाही ...

बकरी ईद निमित्त सरकारी निर्देशांचे पालन करा - Marathi News | Follow government instructions on the occasion of Goat Eid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बकरी ईद निमित्त सरकारी निर्देशांचे पालन करा

इंडियन मुस्लिम फॉर डेमोक्रेसीतर्फे आवाहन  ...

Corona virus : बकरी ईदच्या दिवशीही पुण्यात नमाजचे होणार 'फेसबुक लाईव्ह' पठण  - Marathi News | Corona virus : Namaj by facebook live on Eid in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : बकरी ईदच्या दिवशीही पुण्यात नमाजचे होणार 'फेसबुक लाईव्ह' पठण 

मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य ...

सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई; राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स - Marathi News | Prohibition of praying in public places; Guidelines for Bakri Eid from the State Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई; राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

बकरी ईदच्या दिवशी कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही. ...

चांगल्या पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना - Marathi News | Muslim Brothers Pray for Good Rain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चांगल्या पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

चांगले पर्जन्यमान व्हावे, यासाठी बकरी ईदनिमित्त आयोजित सामूहिक नमाज कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी विशेष प्रर्थना केली. ...

आजऱ्यात ईदची रक्कम पूरग्रस्तासाठी, गडहिंग्लजला पूरग्रस्तांना शिरकुर्मा वाटप - Marathi News | Eid amount for floods | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजऱ्यात ईदची रक्कम पूरग्रस्तासाठी, गडहिंग्लजला पूरग्रस्तांना शिरकुर्मा वाटप

आजरा शहरात पावसामुळे प्रत्येक गल्लीतील मस्जीदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. महापुराच्या अस्मानी संकटामुळे यंदा ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तासाठी रोख रक्कम जमा करण्यात आली. ...

'माणुसकी डोळ्यासमोर ठेवून निस्वार्थपणे काम करा'; औरंगाबादमध्ये बकरी ईद उत्साहात - Marathi News | 'Work selflessly by keeping humanity in the eye'; Bakari Eid in Aurangabad cheers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'माणुसकी डोळ्यासमोर ठेवून निस्वार्थपणे काम करा'; औरंगाबादमध्ये बकरी ईद उत्साहात

छावणीच्या ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांची अलोक गर्दी ...