मतदारसंघातील तळेगाव मोहना, आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. बच्चू कडू यांच्या प्रचारार्थ राज्यातून ५० ते ६० दिव्यांग अचलपूर मतदारसंघात दाखल झाले असून आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीरसभेत या दिव्यांगांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. ...
स्थानिक पंचायत समिती चौकातील आनंद सभागृह स्थित मुख्य प्रचार कार्यालयातून शेकडो कार्यकर्त्यांसोबत पायी प्रचाराला सुरुवात झाली. ही पदयात्रा बस स्थानक मार्गे सुरू होऊन किसन चौक, जयस्तंभ चौक, नेताजी चौक, मोर्शी रोड, गूळ साथमध्ये बच्चू कडू यांनी भेटी दिल् ...
बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी लढविलेल्या आणि जिंकलेल्या पहिल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह 'कपबशी' होते. मात्र, तिसरी निवडणूक त्यांनी 'नारळ' या चिन्हावर लढवली. यावेळीही त्यांनी विजय मिळविला. यावेळ ...
कोरकू-गोंड आदिवासींचे प्राबल्य असलेला मेळघाट मतदारसंघ हा एसटी राखीव, तर राजकीय घडामोडींना तात्काळ प्रतिसाद देणारा दर्यापूर मतदारसंघ हा एससीसाठी राखीव आहे. ...
शहरातील एका सभागृहात गाडगेबाबा रोटी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी आ. बच्चू कडू बोलत होते. यावेळी शंकर मोहनलाल पुरोहित, नगरसेवक नजीर कुरेशी, नितीन कोरडे, सरदार खान, मधुसूदन कुलथे, विलास पंचभाई यांची उपस्थिती होती. रोटी अभियानांतर्गत शहरातील ४८ गरजू लोकां ...