बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
T20 World Cup 2022, ICC T20 Rankings : विराट कोहलीने ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात जो जलवा दाखवला त्याने क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध झाले. विराटची ती अविश्वसनीय खेळी अजूनही भारतीयांच्या मनात ताजी आहे. ...
India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात लोकेश राहुल व रोहित शर्मा ( Rohit Sharma) या जोडीने आज कुणाचेच ऐकायचे नाही हा निर्धार केलेला दिसतोय... ...
पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शहजाद आझम राणा याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एकूण 95 सामने खेळले होते. ...
Pakistan vs England 2nd T20I : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी ट्वेंटी-२० लढत आज कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळवली जात आहे. पहिल्या ट्वेंटी-२०त इंग्लंडने दणदणीत विजय मिळवून ७ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा सं ...