बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
ICC Awards 2022 Full list : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ष २०२२च्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. २०२२ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू आणि संघ ICC ने जाहीर केले. भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने ( Suryakumar Yad ...
ICC Men's ODI Team of the Year 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२२ वर्षातील सर्वोत्तम वन डे संघाची घोषणा केली अन् आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात केवळ दोन भारतीय खेळाडूंनी स्थान पटकावले. पाकिस्तानचा बाबर आजम या संघाचे नेतृत्व करणार आहे. ...