बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. या तिघांची फटकेबाजी क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज ...
T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) या जोडीनं २०२१वर्ष गाजवलंय. ...
Virat Kohli failed again : २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे उपविजेतेपद, २०१९च्या वन डे वर्ल्ड कपची उपांत्य फेरी आणि २०२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे उपविजेतेपद, अशी आयसीसी स्पर्धांमधील विराटची कामगिरी. ...
ICC Men’s T20I Player Rankings पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तुफान फॉर्मात दिसत आहे. मंगळवारीही त्यानं नामिबियाविरुद्ध ७० धावांची खेळी करताना मोहम्मद रिझवान याच्यासह अनेक विक्रम मोडले. ...
T20 World Cup, PAKISTAN V NAMIBIA : बाबरनं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. यूएईत आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळाल्याचे प्रमाण फार कमी आहे. ...
T20 World Cup, PAKISTAN V NAMIBIA : पाकिस्तान संघाची गाडी सुसाट वेगानं पळतेय. भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर आज पाकिस्तानचे फलंदाज नामिबियाची धुळधाण उडवत आहेत. कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान ( Mohammad ...