बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
Asia Cup 2022 स्पर्धा २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान या लढतीने आशिया चषक २०२२ चा शुभारंभ होत असला तरी २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीची सर्वांना प्रतीक्षा आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंत ...