लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
ऑस्ट्रेलियात हरले, आता न्यूझीलंडमध्ये मार खायला आले; पाकिस्तानी गोलंदाजांची धू धू धुलाई - Marathi News | DARYL MITCHELL scored 61 (27) with 4 fours and 4 sixes, Kane Williamson scored 57 (42) with 9 fours, New Zealand post the total of 226/8 against Pakistan in first T20I match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियात हरले, आता न्यूझीलंडमध्ये मार खायला आले; पाकिस्तानी गोलंदाजांची धू धू धुलाई

NZ vs PAK 1st T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असा दारूण पराभव पत्करून पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका खेळायला दाखल झाला. ...

ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी गोलंदाज गारठले; कांगारूंनी केली धुलाई, आफ्रिदीनं सांगितलं भन्नाट कारण - Marathi News | pak vs nz t20 series pakistan captain Shaheen Afridi says Pakistan pacers were shocked to see speed guns in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी गोलंदाज गारठले; कांगारूंकडून धुलाई, आफ्रिदीनं सांगितलं कारण

PAK vs NZ: पाकिस्तानी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.  ...

विराट कोहलीची पाकिस्तानच्या बाबर आजमवर कुरघोडी; रोहित शर्मानेही घेतली भरारी  - Marathi News | ICC Test Rankings: Virat Kohli goes past Babar Azam, Rohit Sharma cracks Top 10  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची पाकिस्तानच्या बाबर आजमवर कुरघोडी; रोहित शर्मानेही घेतली भरारी 

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli ) याने नव्या वर्षात आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. ...

पाकिस्ताननं केली भारताची कॉपी! न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | PAK vs NZ T20 Series Mohammad Rizwan has been appointed as vice-captain of Pakistan Cricket Team in T20 tour to NewZealand, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्ताननं केली भारताची कॉपी! न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूवर मोठी जबाबदारी

PAK vs NZ: पाकिस्तानी संघ न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे.  ...

Sunil Gavaskar: पाकिस्तानी संघातील आवडते खेळाडू कोणते? गावस्करांनी सांगितली पाच नावं - Marathi News | Sunil Gavaskar said that Zaheer Abbas, Imran Khan, Javed Miandad, Wasim Akram and Babar Azam are favorite Pakistani players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी संघातील आवडते खेळाडू कोणते? सुनिल गावस्करांनी सांगितली पाच नावं

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनेक कारणांनी चर्चेत राहिला. ...

मेहनती खेळाडूला वगळलं अन् शाहीनला पाकिस्तानचा कर्णधार बनवलं; असं का म्हणाला आफ्रिदी? - Marathi News | Pakistan T20 Captaincy Shahid Afridi says Mohammad Razwan should have been captain of Pakistan T20 team instead of Shaheen Shah Afridi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेहनती खेळाडूला वगळलं अन् शाहीनला पाकिस्तानचा कर्णधार बनवलं - शाहिद आफ्रिदी

shahid afridi on shaheen afridi: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाच्या संचालकपदी माजी खेळाडू मोहम्मद हफिजला संधी दिली.  ...

PAK vs AUS: कमिन्सचे १० विकेट! पाकिस्तानचा पराभव; २८ वर्षांची परंपरा अन् 'कसोटी' कायम - Marathi News | Australia vs Pakistan 28-year tradition continues Pat Cummins stars with the ball as Aussies clinch series with 79-run win in second Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमिन्सचे १० विकेट! पाकिस्तानचा पराभव; २८ वर्षांची परंपरा अन् 'कसोटी' कायम

 Australia vs Pakistan 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला. ...

एक चूक अन् पाकिस्तानी खेळाडूंना भरावा लागेल १.४ लाखाचा दंड; PCBने लागू केला नवा नियम - Marathi News | pak vs aus test Pakistan Players Unhappy With Team Director mohammad hafeez's Stringent Restrictions, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक चूक अन् पाकिस्तानी खेळाडूंना भरावा लागेल १.४ लाखाचा दंड; PCBचा नवा नियम

सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...