माझी पंढरी, माझे विठ्ठल बनून पंचवीस वर्षांपूर्वी आयुष्यात आलेले डाॅ. बाबा आढाव आज मला साेडून गेले अन् मीही पाेरका झालाे. तब्बल दाेन तपं सावली बनून बाबांसोबत राहताना मिळालेले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी याची किमत दुसऱ्या कशातच करता येणार नाही, हे बाेल आहे ...
साधारण ७२ किंवा ७३ साल असेल. मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. एका कंपनीने मला पुण्यातील वसाहतींमध्ये देण्यासाठी म्हणून १२ दूरचित्रवाणी संच दिले. घराघरात टीव्ही येण्याचा हा काळ होता. ...
महानगरपालिकेच्या राजकारणातही काही काळ ते उतरले. नंतर मात्र त्यांनी आपली वाट निवडली. बाबाच एकदा म्हणाले होते, ‘विधिमंडळाची दोन सभागृहे असतात. एक विधानसभा आणि दुसरी विधानपरिषद. तिथे जाण्यासाठी, बहुमत आणण्यासाठी, सत्ता स्थापून मंत्री होण्यासाठी सगळे राज ...
Raj Thackeray Baba Adhav: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उजाळा दिला. त्याच्या कार्याचा उल्लेख करतानाच राज ठाकरेंनी केंद्र सरकारलाही सुनावले. ...