लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सायकलिंग, सामाजिक जागृतीचा संदेश - Marathi News | Cycling to see Lord Ramchandra, a message of social awareness | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सायकलिंग, सामाजिक जागृतीचा संदेश

कोणी शेकडो किमी सायकल प्रवास करून, कोणी स्केटिंग करत व सामाजिक जागृतीचा संदेश देत अयोध्येत दाखल होणार आहेत. ...

जमिनीवर फक्त ब्लँकेटवर झाेपतात पंतप्रधान मोदी, प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवस व्रत; केवळ नारळपाण्याचे प्राशन - Marathi News | Prime Minister Modi kneels on the floor only on a blanket, 11 days fast for Prana Prestige; Drink only coconut water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीवर फक्त ब्लँकेटवर झाेपतात पंतप्रधान मोदी, प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवस व्रत

शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे मोदी विविध वस्त्रांचे दानही करत आहेत. ...

श्रीरामाच्या मुख्य मूर्तीचे फोटो लीक, चौकशी होणार; मुख्य पुजारी म्हणाले, हे बरोबर नाही...; - Marathi News | ram temples pran prathishtha ayodhya consecration ceremony ram temple inaguration on january 22 idol images leak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामाच्या मुख्य मूर्तीचे फोटो लीक, चौकशी होणार; मुख्य पुजारी म्हणाले, हे बरोबर नाही...;

काल अयोध्येतील रामललाच्या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले. ...

साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम - Marathi News | Twelve and a half lakh devotees made Mahavastra, 'Do Dhage Shri Ram Ke Naam' initiative | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम

यवतमाळच्या सोनालीने बनविला रामचंद्राचा पोषाख ...

‘मी अयोध्येला जाणार, कुणाला काही अडचण असेल तर…’, हरभजन सिंगची रोखठोक भूमिका   - Marathi News | Ram Mandir Ayodhya: 'I will go to Ayodhya, if anyone has any problem...', Harbhajan Singh's bold stance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘मी अयोध्येला जाणार, कुणाला काही अडचण असेल तर…’, हरभजन सिंगची रोखठोक भूमिका  

Harbhajan Singh Ram Mandir: माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंह यालाही या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. दरम्यान, या सोहळ्यात उपस्थित राहण्यावरून हरभजन सिंग याने रोखठोक भूमिका मांडली आहे.  ...

दिल्लीच्या 'बाबर रोड' नावाच्या जागी 'अयोध्या मार्ग'; हिंदू सेनेने लावले पोस्टर, प्रकरण काय? - Marathi News | Delhi Babar Road name change to Ayodhya Marg Hindu Sena demands sticks poster on road name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या 'बाबर रोड' नावाच्या जागी 'अयोध्या मार्ग'; हिंदू सेनेने लावले पोस्टर, प्रकरण काय?

श्रीराम मंदिराच्या भव्य सोहळ्यापूर्वी दिल्लीतील फलकावर चिकटवण्यात आले पोस्टर ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची 'गेस्ट लिस्ट' आली! ८ हजार पाहुण्यांमध्ये 'यांचा' समावेश - Marathi News | Ayodhya ram mandir pranpratishtha guest list mukesh ambani amitabh bachchan virat kohli see all | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची 'गेस्ट लिस्ट' आली! ८ हजार पाहुण्यांमध्ये 'यांचा' समावेश

अमिताभ बच्चन, मुकेश-नीता अंबानी असणार 'राजकीय अतिथी'; आणखीही बरीच नावे राहणार उपस्थित ...

Ram Mandir : २२ जानेवारीला शेअर बाजार राहणार बंद, आज पूर्ण दिवस होणार कामकाज - Marathi News | Ram Mandir Stock market will be closed on January 22 full day operations will be held today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२ जानेवारीला शेअर बाजार राहणार बंद, आज पूर्ण दिवस होणार कामकाज

नव्या परिपत्रकानुसार शनिवारी दिवसभर शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार आहे आणि २२ जानेवारी रोजी कामकाज पूर्णपणे बंद राहील. ...