शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

व्यापार : श्रीरामाच्या मूर्तींना माेठी मागणी; मुरादाबादमध्ये निर्मिती, रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती बनविणार

राष्ट्रीय : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आजपासून पीएम मोदींचे विशेष अनुष्ठान, जनतेसाठी दिला खास संदेश

उत्तर प्रदेश : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास ४ शंकराचार्यांचा नकार; म्हणाले, अर्धवट मंदिरात पूजा होत नसते!

राष्ट्रीय : लालकृष्ण अडवाणींसह जोशीही अयोध्येला; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती

पुणे : श्रीराम पथकाचे अयोध्येत होणार ढोल-ताशा वादन, पुण्यात रविवारी वाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन

सांगली : सांगलीचा रंगावलीकार गोव्यात साकारतोय प्रभू रामाची शंभर फुटी रांगोळी

फिल्मी : 'तारक मेहता...' फेम अभिनेत्यालाही मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, म्हणाले...

नागपूर : तयारी अंतिम टप्प्यात; सरसंघचालकांनाही अयोध्येतील सोहळ्याचं खास निमंत्रण

राष्ट्रीय : “धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण करुन भाजपाने १४० कोटी जनतेचा अपमान केला”: सिद्धरामय्या

राष्ट्रीय : 'सोमनाथ मंदिराच्या सोहळ्यात नेहरू आले नव्हते', BJP नेत्याने काँग्रेसच्या बहिष्कारांची यादीच वाचली