शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : अयोध्येतील मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, म्हणून वर्षभरापासून रामनिवास मंदिरात होतोय यज्ञ

राष्ट्रीय : 'अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे तर...' लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे वक्तव्य

फिल्मी : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संजय दत्त जाणार का ? म्हणाला...

उत्तर प्रदेश : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार का? अखिलेश यादव म्हणाले, मला निमंत्रण मिळाले नाही 

राष्ट्रीय : आम्ही कधीही राम मंदिरात जाऊ शकतो; मल्लिकार्जुन खरगेंची भाजपवर जोरदार टीका

फिल्मी : ऐतिहासिक सोहळ्यासाठी उत्सुक अभिषेक बच्चनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'मंदिर कसं दिसतं...'

राष्ट्रीय : अयोध्येतील सोहळ्याआधी निर्मोही आखाडा नाराज; महंत देवेंद्र दास स्पष्ट बोलले

मुंबई : मराठमोळ्या गायकवाड दाम्पत्यास मिळाला अयोध्येतील श्रीराम पूजेचा बहुमान

लोकमत शेती : PM Modi Visit to Nashik : वारकऱ्यांसह भजन करून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना काय संदेश दिला?

राष्ट्रीय : २२ जानेवारी रोजी अयोध्येत उतरणार १०० हून अधिक विमानं, देश-परदेशातून येणार हजारो VVIP