लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली - Marathi News | ram mandir darshan will be closed on november 25 pm narendra modi will go to ayodhya and likely 8 thousand invitees visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

Ayodhya Ram Mandir: २५ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरात भव्य सोहळा होणार आहे. या दिवशी सामान्य भाविकांसाठी रामललाचे दर्शन बंद असणार आहे. ...

राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे! - Marathi News | devotees donated 3 thousand crore for ayodhya ram mandir cost 1500 crore construction nears completion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!

Ayodhya Ram Mandir News: राम मंदिर परिसरातील अनेक मंदिरांचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे. ...

राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार - Marathi News | Work on Ram Janmabhoomi temple complete grand ceremony on November 25 thousand invitees will arrive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

मुख्य मंदिराच्या आसपासच्या सहा मंदिरांवर ध्वजदंड व कलशही स्थापन करण्यात आला आहे ...

भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती? - Marathi News | 14 thousand km away from india 14 lakh population trinidad and tobago country will build ram mandir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?

Ram Mandir News: या छोट्या देशात हिंदू लोकसंख्या कमी असली तरी, येथील लोकांच्या मनात हिंदू चालीरीती आणि परंपरा अजूनही खोलवर रुजलेल्या आहेत, असे म्हटले जात आहे. ...

माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड - Marathi News | petition against ram temple based on former cji chandrachud statement lawyer fined 6 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड

Ram Mandir News: राम मंदिराविरोधात केलेली याचिका क्षुल्लक, चुकीची आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करणारी होती, असे कोर्टाने म्हटले आहे. ...

देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली - Marathi News | seeking guidance from god is not cheating petition to declare ayodhya ram mandir decision invalid dismissed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली

कुराण देखील श्रद्धाळूंना अल्लाहकडून मार्गदर्शन मागण्याची परवानगी देते, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. ...

दिवाळीत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचल्या अश्विनी भावे, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Ashwini Bhave Visits Ayodhya Ram Mandir Shares Video Diwali 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचल्या अश्विनी भावे, शेअर केला व्हिडीओ

लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अयोध्येत पोहोचल्यात. ...

श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या - Marathi News | Ayodhya Deepotsav 2025: World record for Deepotsav in Shri Ram Nagar; Ayodhya lit up with more than 28 lakh lamps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या

Ayodhya Deepotsav 2025: प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...