लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News, मराठी बातम्या

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
IPL 2021 : नितीश राणा, वानखेडेवरील ८ कर्मचारी अन् आता दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह! - Marathi News | IPL 2021 : Axar Patel tested positive for COVID-19 and he is isolating with all protocols, DC Source to ANI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : नितीश राणा, वानखेडेवरील ८ कर्मचारी अन् आता दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह!

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, अक्षर पटेलनं लगेच आभार मानले - Marathi News | Axar Patel responds with special message after Anand Mahindra poses for selfie in 'Axar' shades | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, अक्षर पटेलनं लगेच आभार मानले

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel) यानं प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांचे आभार मानणारे ट्विट केलं. ...

IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय  - Marathi News | IND vs ENG, 2nd T20 : India opt to bowl, Suryakumar Yadav and Ishan Kishan replace Shikhar Dhawan and Axar Patel in the XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Rishabh Pant : रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं! - Marathi News | Rishabh Pant becomes the first Indian Wicket Keeper to be in the Top 10 in ICC Test batsman ranking  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant : रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं!

ICC Test rankings: Rishabh Pant अडखळत सुरूवात करणाऱ्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) कसोटी क्रिकेटमध्ये अखेर स्वतःला सिद्ध केलं. ...

IND vs ENG, 4th Test : आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय - Marathi News | IND vs ENG, 4th Test : India beat England 3-1, and qualify for the final of the ICC World Test Championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th Test : आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय

IND vs ENG, 4th Test : आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी इंग्लंडला धक्के दिले. ...

IND vs ENG, 4th : वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद - Marathi News | IND vs ENG, 4th : unfortunate end for Washington Sundar, India has been all-out for 365 runs in first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th : वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद

India vs England, 4th Test : रिषभ पंतच्या फटकेबाजीनंतर चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरची ( Washington Sunder) बॅट तळपली. ...

India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट - Marathi News | India vs England, 4th Test: India reach 24/1 (Pujara 15*, Anderson 1/5) at stumps on Day 1, trail England by 181 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट

India vs England, 4th Test : भारताचे फिरकीपटू अक्षर पटेल ( Axar Patel), आर अश्विन ( R Ashwin) आणि वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांनी इंग्लंडला दणके दिले. ...

IND vs ENG, 4th Test : Someone is getting angry; रिषभ पंतनं यष्टिंमागून चिडवलं अन् इंग्लंडच्या फलंदाजानं केली चूक - Marathi News | IND vs ENG, 4th Test : Rishabh Pant sledging behind stumps, Axar Patel gets Zak Crawley wickets, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th Test : Someone is getting angry; रिषभ पंतनं यष्टिंमागून चिडवलं अन् इंग्लंडच्या फलंदाजानं केली चूक

IND vs ENG, 4th Test : Rishabh Pant पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या ३ बाद ७४ धावा. बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी डाव सावरलाय.. अक्षर पटेलनं दोन, तर मोहम्मद सिराजनं घेतली एक विकेट, जो रूट स्वस्तात माघारी ...