गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
India vs New Zealand Test Series : भारतीय संघानं ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला. घरच्या मैदानावर न्यूझीलंडवर मिळवलेलं हे पहिलं निर्भेळ यश आहे. ...
IPL 2021, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ( MI) आजचा खेळ बुचकळ्यात टाकणारा होता. प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दिल्ली कॅपिटल्स ( DC) विरुद्धच्या सामन्यात MIच्या आघाडीच्या फळीनं ...
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : न्यूझीलंडने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. ...
लोकेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानं आजच्या सामन्यात मयांक अग्रवाल पंजाब किंग्सचे नेतृत्व सांभाळत आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...