लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! Maruti Suzuki बलेनोसह अनेक कारवर मोठा डिस्काउंट  - Marathi News | Maruti Suzuki offering hefty discounts on Nexa range of cars in January 2022- Baleno, Ciaz and more | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! Maruti Suzuki बलेनोसह अनेक कारवर मोठा डिस्काउंट 

Maruti Suzuki : नेक्सा शोरूमद्वारे कंपनी आपल्या प्रीमियम कारची विक्री करते, यामध्ये Ignis, Baleno, Ciaz, s-cross आणि XL6 सारख्या कारचा समावेश आहे. या ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना 40 हजारांपर्यंत सूट मिळू शकते. ...

जुनी सायकल द्या अन् नवी E-Cycle मिळवा, कंपनी देतेय तब्बल २५ हजारांपर्यंतची बंपर सूट! - Marathi News | buy new electric cycle against old cycle go zero mobility starts switch exchange offer discount upto 25000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जुनी सायकल द्या अन् नवी E-Cycle मिळवा, कंपनी देतेय तब्बल २५ हजारांपर्यंतची बंपर सूट!

तुमच्या जुन्या सायकलला रामराम करून ई-सायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक जबरदस्त ऑफर एका कंपनीनं आणली आहे. ...

Most Searched Cars: Maruti किंवा Tata नव्हे, 'ही' आहे Google वर सर्वाधिक सर्च होणारी कार! - Marathi News | hyundai most searched car in india on google toyota worldwide and tesla in china | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti किंवा Tata नव्हे, 'ही' आहे Google वर सर्वाधिक सर्च होणारी कार!

Most Searched Cars On Google: आपली आवडती कार खरेदी करण्यासाठी आधी आपण संबंधित कारबद्दल आवर्जुन इंटरनेटवर सर्व माहिती सर्च करतो. ...

Rolls Royce ने नवा टप्पा गाठला, 117 वर्षांचा विक्रम मोडला - Marathi News | Rolls-Royce Hits Record Sales In Pandemic, Highest In 117-Year History | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Rolls Royce ने नवा टप्पा गाठला, 117 वर्षांचा विक्रम मोडला

Rolls-Royce : ऑटो निर्माता कंपनी Rolls-Royce आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक कार, स्पेक्टर लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ...

मारुती अर्टिगा, XL6 ला टक्कर देण्यासाठी येते नवी एमपीव्ही Citroen Berlingo, पाहा विशेष बाबी - Marathi News | maruti ertiga and xl6 rival citroen berlingo mpv india launch soon see expected price and look features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुती अर्टिगा, XL6 ला टक्कर देण्यासाठी येते नवी एमपीव्ही Citroen Berlingo, पाहा विशेष बाबी

Maruti Ertiga XL6 MPV Rival Citroen Berlingo In India: गेल्या काही काळापासून भारतात 7 सीटर गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...

Tresor: 25kms चा टॉप स्पीड, 60-80 किमीची रेंज; पाहा काय आहे विशेष या E-Cycle मध्ये - Marathi News | Tresor: Top speed of 25kms, range 60-80km; See what's special in this E-Cycle | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tresor: 25kms चा टॉप स्पीड, 60-80 किमीची रेंज; पाहा काय आहे विशेष या E-Cycle मध्ये

Tresor E-Cycle : पाहा किती आहे किंमत आणि कोणते मिळतायत फीचर्स. केवळ 999 रुपयांत करता येणार बुक. ...

Royal Enfield च्या ग्राहकांना मोठा झटका, कंपनीने सर्व बाईक्सच्या वाढवल्या किमती!  - Marathi News | Royal Enfield hikes prices across its motorcycle range in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield च्या ग्राहकांना मोठा झटका, कंपनीने सर्व बाईक्सच्या वाढवल्या किमती! 

Royal Enfield : नवीन वर्ष सुरू होताच वाहनांच्या किमती वाढवण्याचा ट्रेंड जवळपास सर्वच वाहन निर्माता कंपन्यांमध्ये बनला आहे. कंपन्यांकडून इतर अनेक कारणे सांगून आपल्या वाहनांच्या किमतींमध्ये वाढ केली जाते. ...

Car Buying: 'या' आहेत बेस्ट 7 सीटर कार, किंमत फक्त 4.26 लाखांपासून सुरू - Marathi News | Car Buying tips: These are the best 7 seater cars, starting at just Rs 4.26 lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Car Buying: 'या' आहेत बेस्ट 7 सीटर कार, किंमत फक्त 4.26 लाखांपासून सुरू

तुम्ही 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही चांगल्या कार्सबद्दल सांगणार आहोत. कमी बजेटमध्ये तुम्हाला या कारमध्ये अनेक खास फीचर्स देखील मिळतील. ...