लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो 2023

Auto Expo 2023, मराठी बातम्या

Auto expo, Latest Marathi News

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.
Read More
Auto Expo 2023 : नवी हेक्टर राहिली बाजूला, MG च्या ‘या’ कारनं वेधलं सर्वांचं लक्ष; पाहा जबरदस्त Photos - Marathi News | Auto Expo 2023 New Hector launched today MG midget car caught everyone s attention See photos | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवी हेक्टर राहिली बाजूला, MG च्या ‘या’ कारनं वेधलं सर्वांचं लक्ष; पाहा जबरदस्त Photos

Auto Expo 2023 : आशियातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोला दिल्लीत सुरूवात झाली आहे. ...

Hyundai in Auto Expo 2023: ह्युंदाईने मारुतीवर गेम खेळला! दाखविली Ioniq 6, लाँच केली Ioniq 5  - Marathi News | Hyundai in Auto Expo 2023: Hyundai plays the game on Maruti EV! Ioniq 6 shown, Ioniq 5 launched, see price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईने मारुतीवर गेम खेळला! दाखविली Ioniq 6, लाँच केली Ioniq 5 

ह्युंदाईच्या या लाँचिंगवेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरूख उपस्थित होता. गेल्या २५ वर्षांपासून शाहरुख ह्युंदाईचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. ...

Auto Expo 2023: ट्रॅफिक जॅम असिस्टसह नवी एमजी हेक्टर लाँच; सफारी, क्रेटा, ग्रँड विटाराला तोड मिळाला... - Marathi News | Auto Expo 2023: New MG Hector Launched with Traffic Jam Assist price range start from 14.73 lakhs to 22 lakhs; Safari, Creta, Grand Vitara broke... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रॅफिक जॅम असिस्टसह नवी एमजी हेक्टर लाँच; सफारी, क्रेटा, ग्रँड विटाराला तोड मिळाला...

नवीन SUV ला संपूर्ण नवीन यूजर इंटरफेससह भारतातील सर्वात मोठी 35.56 सेमी (14-इंच) HD पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. ...

Auto Expo 2023 : मारुतीची पहिली इलेक्ट्रीक SUV कॉन्सेप्ट EVX सादर, ५५० किमीची रेज; MG नं आणली नवी हेक्टर - Marathi News | Auto Expo 2023 Maruti s first electric SUV concept EVX unveiled 550 km range MG brought new Hector 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची पहिली इलेक्ट्रीक SUV कॉन्सेप्ट EVX सादर, ५५० किमीची रेज; MG नं आणली नवी हेक्टर

Auto Expo 2023 : आशियातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोला दिल्लीत सुरूवात झाली आहे. ...

वाहनविक्रीच्या रेसमध्ये जपानला टाकले मागे; भारताची जगात तिसऱ्या स्थानी झेप - Marathi News | Japan left behind in car sales race; India jumped to third place in the world | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहनविक्रीच्या रेसमध्ये जपानला टाकले मागे; भारताची जगात तिसऱ्या स्थानी झेप

भारताने वाहनविक्रीत जपानला मागे टाकून जगभरात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.  ...

Self Balancing Scooter: गडकरींचे मोठ्ठे टेन्शन जाणार! धक्का मारा की, ढकला... स्कूटर पडणार नाही; स्वत:च बॅलन्स करणार - Marathi News | Self Balancing Scooter: Nitin Gadkari's big tension will go! Push or sleep... the liger scooter won't fall; self balancing scooter in Auto Expo 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गडकरींचे मोठ्ठे टेन्शन जाणार! धक्का मारा की, ढकला... स्कूटर पडणार नाही; स्वत:च बॅलन्स करणार

देशात रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. यामध्ये बहुतांश अपघाती मृत्यू हे दुचाकी स्वारांचे असतात. केंद्रीय मंत्री नितीन ग़डकरींनी वेळेवेळी यावर चिंता व्यक्त केली आहे. ...

2023 Hyundai Aura: 6 एअरबॅग आणि २८ पेक्षा अधिकचे मायलेज; ह्युंदाईची जबरदस्त सेदान कार येतेय - Marathi News | 2023 Hyundai Aura: 6 airbags and more than 28 mileage; Hyundai's stunning sedan car is coming | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :6 एअरबॅग आणि २८ पेक्षा अधिकचे मायलेज; ह्युंदाईची जबरदस्त सेदान कार येतेय

किंमतीची घोषणा ही या आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. याचबरोबर ग्रँड आय १० निऑस फेसलिफ्ट व्हेरिअंटदेखील सादर करण्यात आली आहे. ...

महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी येतेय Maruti Jimny 5-door, बघताच प्रेमात पडला; फक्त एवढी असेल किंमत  - Marathi News | Modified Maruti suzuki jimny 5-door coming to rival Mahindra Thar fell in love at first sight viral video from japan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी येतेय Maruti Jimny 5-door, बघताच प्रेमात पडला; फक्त एवढी असेल किंमत 

ही जिम्नी एवढी आकर्षक दिसत आहे, की आपलीही हिला ऑफ-रोडिंगवर घेऊन जाण्यची इच्छा होईल. ...