लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो 2023

Auto Expo 2023

Auto expo, Latest Marathi News

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.
Read More
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..? - Marathi News | Bajaj CNG Bike: Bajaj's world's first CNG bike to be launched next month | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

भारत आणि जगातील पहिली CNG बाईक येत्या 18 जून 2024 रोजी लॉन्च केली जाईल. ...

आकर्षक लुक अन् दमदार इंजिन; महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लॉन्च; किंमत फक्त... - Marathi News | Mahindra XUV 3XO: Attractive looks and powerful engine; Mahindra Launches Much Awaited XUV 3XO; Price only | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आकर्षक लुक अन् दमदार इंजिन; महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लॉन्च; किंमत फक्त...

Mahindra XUV 3XO: महिंद्राने या नवीन सबकॉम्पॅक्ट SUV XUV 3XO चे 9 व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स... ...

Fortuner च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; कंपनीने लॉन्च केले नवीन एडिशन, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Good news for Fortuner fans; Company Launches New Edition, Know Features... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Fortuner च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; कंपनीने लॉन्च केले नवीन एडिशन, जाणून घ्या फीचर्स...

Toyota Fortuner Leader Edition Launch in India: भारतात टोयोटा कंपनीच्या Toyota Fortuner गाडीची खुप क्रेझ पाहायला मिळते. ...

जबरदस्त लूक अन् किंमतही कमी; Bajaj ने लॉन्च केली बहुप्रतिक्षित Pulsar N250, पाहा फोटो... - Marathi News | Great look and low price; Bajaj Launches Much Awaited Pulsar N250, See Photos | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त लूक अन् किंमतही कमी; Bajaj ने लॉन्च केली बहुप्रतिक्षित Pulsar N250, पाहा फोटो...

New Bajaj Pulsar N250: बजाजने आपली नवीन 2024 Pulsar N250 लॉन्च केली आहे. जाणून घ्या किंमत आणि मायलेज. ...

महिंद्रा Thar चे नवीन Earth Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स... - Marathi News | New Mahindra Thar Earth Edition Launched: New Earth Edition of Mahindra Thar Launched, Know Price and Features... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्रा Thar चे नवीन Earth Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...

New Mahindra Thar Launched: भारतात महिंद्राच्या THAR ला प्रचंड मागणी आहे. यामुळेच आता कंपनीने याचे नवीन एडिशन लॉन्च केले आहे. ...

दमदार इंजिन, शानदार लुक्स; Hero ची बहुप्रतिक्षित Mavrick 440 लॉन्च; किंमत फक्त... - Marathi News | Hero Mavrick 440: Powerful engine, great looks; Hero's much awaited Mavrick 440 launch | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दमदार इंजिन, शानदार लुक्स; Hero ची बहुप्रतिक्षित Mavrick 440 लॉन्च; किंमत फक्त...

या दमदार बाईकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. ...

आता 'फ्लाइंग कार'ही आणतेय Maruti Suzuki, घराच्या छतावरून करता येणार ​'टेकऑफ' अन् 'लँडिंग'! - Marathi News | Now Maruti Suzuki is bringing a flying car company to develop electric air copters takeoff and landing can be done from the roof of the house | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता 'फ्लाइंग कार'ही आणतेय Maruti Suzuki, घराच्या छतावरून करता येणार ​'टेकऑफ' अन् 'लँडिंग'!

Maruti Electric Air Copter: महत्वाचे म्हणजे, 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा मारुतीचा मानस आहे. ...

लॉन्च होताच ग्राहकांची पसंती; नवीन Hyundai Creta चे 51 हजार बुकिंग, जाणून घ्या किंमत... - Marathi News | Hyundai Creta Customer preference after launch; 51 thousand bookings of new Hyundai Creta, know the price... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :लॉन्च होताच ग्राहकांची पसंती; नवीन Hyundai Creta चे 51 हजार बुकिंग, जाणून घ्या किंमत...

गेल्या महिन्यात बहुचर्चित Hyundai Creta फेसलिफ्ट लॉन्च झाली आहे. ...