7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम. Read More
होंडा अॅक्टिव्हा आणि अॅव्हिएटर यासारख्या स्कूटर्सनी बाजारात गेल्या काही वर्षांपासून चांगलाच दबदबा निर्माण केलाय. ही लोकप्रियता लक्षात घेऊन, होंडाने ऑटो एक्स्पोमध्ये अॅक्टिव्हा 5G हे आगळे मॉडेल सादर केले आहे. ...
सर्व वाहनप्रेमींच्यादृष्टीने आकर्षणाचा विषय असलेल्या ऑटो एक्स्पो २०१८ ला नोएडामध्ये प्रारंभ झाला आहे. ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान सर्वांना खुल्या असलेल्या या प्रदर्शनामध्ये तब्बल १२०० उत्पादक व २० पेक्षा जास्त देश सहभागी झाले आहेत. ...
जगभरातील कार कंपन्यांचा 'कुंभमेळा', अर्थात दिल्लीतील ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीने आपल्या झळाळत्या 'फ्युचर एस कॉन्सेप्ट'चं दर्शन घडवल्यानंतर ह्युंडाईने i20 फेसलिफ्ट आणि आयॉनिक या दोन चकाचक आणि टकाटक गाड्यांची झलक दाखवली. ...