ऑस्ट्रेलियन ओपन, मराठी बातम्या FOLLOW Australian open, Latest Marathi News Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. Read More
जोकोव्हिचचे या स्पर्धेतील हे सातवे जेतेपद ठरले. ...
नोव्हाक जोकोविच व राफेल नदाल यांच्यादरम्यान आज रविवारी १०७ व्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. ...
दिग्गज टेनिसपटून रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक कोण मारणार याची उत्सुकता लागली होती. ...
उपांत्य फेरीत नदालने स्टेफानोस स्तिस्तिपासवर 6-2, 6-4, 6-0 असा सरळ सेट्मध्ये विजय मिळवला. ...
स्पर्धेच्या चौथ्या फेरीत फेडररला ग्रीसच्या 20 वर्षीय स्टेफानोस स्तिस्तीपासने 6-7, 7-6, 7-5, 7-6 असे पराभूत करत साऱ्यांनाच धक्का दिला. ...
विराट आणि अनुष्का यांनी एक फोटो काढला आणि या फोटोमुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. ...
हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपनने आपल्या ट्विटर हँडलवर तो पोस्टही केला आहे. ...
भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रीही यावेळी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा पाहायला गेले होते. ...