विविध आजारांपासून वाचण्यासाठी गेल्या वर्षी सीएसआयआरओने जागतिक पातळीवरील महामारी नियंत्रणात आणण्यासाठी ‘सीईपीआय’सोबत भागीदारी केली होती. सीईपीआय महामारी नष्ट करण्यासाठी लस विकसीत करते. ...
पाँटिंगने सांगितले की, दुसऱ्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये जेव्हा १५ षटके शिल्लक होती. तेव्हा आम्ही दोन गडी गमावले. तेव्हा मी १२ व्या खेळाडूंला सांगितले की, ड्रेसिंगरुमध्ये दुसºया फलंदाजाला तयार रहायला सांग कारण मी आताच आक्रमक फलंदाजी करणार आहे.’ ...
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत स्पर्धेबाबतही संभ्रम निर्माण झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ...
जगभरात आतापर्यंत २ लाख ४५, ७४९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील मृतांचा आकडा १० हजाराच्या वर गेला आहे, पण बरे झालेल्यांची संख्या ८८, ४४१ इतकी आहे. ...