लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

१०० वर्षांत तिसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद झाला 'ब्लू व्हेल', ८२ फूट लांब अन् एक लाख किलो वजन असल्याचा दावा  - Marathi News | photographer sean captures blue whale possibly only third time in 100 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१०० वर्षांत तिसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद झाला 'ब्लू व्हेल', ८२ फूट लांब अन् एक लाख किलो वजन असल्याचा दावा 

सियान यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्लू व्हेलचा फोटो शेअर केला आहे. ...

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी, क्वारंटाईन सेंटरमधून पळाला, आता 1 महिना तुरुंगाची हवा - Marathi News | To meet girlfriend, escape from quarantine center, now 1 month imprisonment in australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी, क्वारंटाईन सेंटरमधून पळाला, आता 1 महिना तुरुंगाची हवा

ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील ही एक दुजे के लिए ची सत्यकथा आहे. युसूफ काराकया नावाच्या युवकाने हे धाडस दाखवले असून ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून 30 जुलैरोजी युसूफ पर्थला पोहोचला. ...

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया - Marathi News | stephen biegun says America aiming for nato like alliance with india australia and japan to counter china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री स्टिफेन बिगन सोमवारी म्हणाले,  य चारही देशांची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची आशा आहे. या बैठकीत या प्रस्तावित संघटनेसंदर्भात आणि सैन्य सहकार्यासंदर्भात चर्चा होईल. ...

ब्रॅडमन म्युझिअम, भारतीय खेळाडूंच्या अविस्मरणीय खेळी अन् बरंच काही; हर्षा भोगलेंच्या नजरेनं ऑस्ट्रेलिया सफर  - Marathi News | Sir Don Bradman Museum, unforgettable performances by Indian players; Travel to Australia through the eyes of Harsha Bhogle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रॅडमन म्युझिअम, भारतीय खेळाडूंच्या अविस्मरणीय खेळी अन् बरंच काही; हर्षा भोगलेंच्या नजरेनं ऑस्ट्रेलिया सफर 

ऑस्ट्रेलिया हा अनेक प्रतिभांचा आणि अनेक आकर्षणांचा देश आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि वन्यजीवन अनुभवण्यासाठी तुम्ही या देशाला भेट देऊ शकता. ...

ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्... - Marathi News | woman used husbands passport to take lover australia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्...

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून याच दरम्यान काही अजब घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये घडली आहे. ...

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य - Marathi News | controversial imam says muslims not to take coronavirus vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहणाऱ्या या इमामांनी आपल्या सोशल मीडिया फॉलोअर्सना आवाहन केले आहे, की त्यांनी फॅसिझमचा विरोध करावा आणि लस टोचू नये. ...

CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य - Marathi News | Confronted China! Australia made corona vaccine; first trial succesful | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य

CoronaVirus vaccine: जगभरात कोरोनाच्या 17 लसी आघाडीवर आहेत. या लसींची चाचणी घेतली जात आहे. ही लसही त्यातील एक आहे. कोरोना लसीवरील प्री क्लिनिकल डेव्हलपमेंटच्या स्टेजचे परिणाम जाहीर केले आहेत. ...

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन - Marathi News | IPL 2020 : ’No relaxation in IPL 2020 quarantine norms to England, Australian cricketers’, declares BCCI official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन

IPL 2020 : शुक्रवारपर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ वगळता बाकी सहा संघ दुबईत दाखल झाले आहेत. ...