औरंगाबाद महानगरपालिका FOLLOW Aurangabad municipal corporation, Latest Marathi News
चार दिवसांपूर्वी भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे चार वॉर्डांचा प्रभाग करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे नमूद केले. ...
१,६८० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे. ...
महापालिकेचा अजब कारभार, आज टाकलेला मुरूम- माती दोन दिवसांत वाहून जाते ...
मकबऱ्याच्या नावावर ८४ एकर जमीन आहे. ही मोजणी पूर्ण होताच अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
प्रारंभी दोन महिने सेवा मोफत असणार, क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना पार्किंगचे शुल्क भरता येणार आहे. ...
महापालिकेने लवाद व जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आता औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. ...
आस्तिककुमार पाण्डेय यांची बदली झाली असून त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आली नाही ...
शहराचा पाणी प्रश्न धसास लावण्यासाठी समिती नियुक्तीचा उच्च न्यायालयाचा आदेश ...